Sakal Chya Batmya | त्रिभाषा धोरण समितीची प्रश्नावली जाहीर ते कफ सिरप प्रकरणी केंद्र सरकारचा राज्यांना कडक इशारा
Update: 2025-10-09
Description
१) त्रिभाषा धोरण समितीची प्रश्नावली जाहीर
२) भारताशी शस्त्रास्त्रांची तुलना होऊ शकत नाही - पाक सैन्यातील अधिकारी
३) ठाण्यात दंत चिकित्सालय उभारणार
४) कफ सिरप प्रकरणी केंद्र सरकारचा राज्यांना कडक इशारा
५) आता वापरकर्त्यांना UPI प्रणालीवर पूर्ण नियंत्रण असेल
६) पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुंबई क्रिकेट संघटनेकडून एक कोटींची मदत
७) राघव जुयालच्या वक्तव्याने समाजमाध्यमावर वाद
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel




